Cast: रड्डी / Raddi Village: / Taluka: लातूर / Latur District: लातूर / Latur Gender: F | वयः ६५ मुलगेः ३ मुलगी ः नाही ओव्या आईजवळ शिकले. व्यवसायः शेती नाही. मजुरी करून भागवतात. मुले पण मजुरीच करतात. या विधवा आहेत. यांची मुलाखत व गाणी आळंदी येथे १९.११ २००० या दिवशी घेतली. त्या कार्तीकी एकादशी निमित्त आल्या होत्या. | ||