Cast: चर्मकार / Charmakar Village: कर्हाड / Karhad Taluka: कर्हाड / Karhad District: सातारा / Satara Gender: F Songs by Shinde Sona (35) ◉ | वयः ६० मुलगाः१ मुलगीः १ शेती नाही, मजुरी करून पोट भरतात. घरची परिस्थितीः अत्यंत हलाखीत दिवस काढले. सात वर्षापूर्वी स्वतः पुढाकार घेऊन संत सखुची पालखी तयार केली. रांडपण काढताना देह देवालाच वहीला आहे. नवरा तीस वर्षापूर्वी वारला. यांची मुलाखत व गाणी आळंदी येथे १९.११ २००० या दिवशी घेतली. त्या कार्तीकी एकादशी निमित्त आल्या होत्या. | ||