Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: जामखेड / Jamkhed District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वय: ४५ मुलगेः २ मुलगी ः १ व्यवसाय ः शेती शेत पुरेसे नाही, शेत मजुरीनी पण जावे लागते. जरसा घुमरेंची पुतणी मुलाखत व ओव्या २७.६.२०००पुण्यामधे घेतल्या. त्या पंढरपूरला पायी वारी करत पालखी बरोबर जात होत्या. वाटेत मुक्कामाला पुण्याला आल्या होत्या | ||