Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: बार्शी / Barshi District: सोलापूर / Solapur Gender: F | वय:४० मुलगेः २ मुलगीः १ माहेर ः कडकनाथवाडी सासरः धामणगाव व्यवसाय ःशेती पाच सहा एकर, मजूर लावून करून घेतात. घरची परिस्थितीः नवरा शाळेत शिक्षक आहे. परिस्थिति चांगली आहे. लक्ष्मी शिंदे यांच्या बहिणीची मुलगी आहे. त्या पंढरपूरला पायी वारी करत पालखी बरोबर पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या मुलाखत व ओव्या २६.६.२०००ला पुण्यामधे घेतल्या. | ||