Cast: मराठा / Maratha Village: कडकनाथवाडी / Kadaknathwadi Taluka: कळम / Kalam District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वय: ४०ते ४५ शिक्षण ः नाही मुलगेः २ मुलगी ः नाही व्यवसाय ः शेती पाच एकर, घरीच करतात. शेती कोरडवाहू आहे. दर वर्षी वारीला येतात. नवरा पण वारीला येतो. लक्ष्मी शिंदे यांच्या जाऊ त्या पंढरपूरला पायी वारी करत पालखी बरोबर पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या मुलाखत व ओव्या २६.६.२०००ला पुण्यामधे घेतल्या. | ||