Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: पुरंदर / Purandar District: पुणे / Pune Gender: F | वय ः ६५ शिक्षण ः नाही मुलगाः १ मुलीः ४ व्यवसाय ः शेती. ३एकर घरची परिस्थितीः सासरी गरीबी आसल्यामुळे मोलमजुरी करुन खावे लागते. मुलगा हाताशी आला आहे. त्यामुळे आता परिस्थिती चांगली आहे. तीन त्मुलींची लग्न झाली आहेत. | ||