Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: बीड / Beed District: बीड / Beed Gender: F | वय ः ३० मुलगा ः १ मुली ः २ व्यवसायः शेती चार एकर दिड एकर बागायती घरची परिस्थितीः घर पत्र्याचे आहे माहेरी सासरी पंढरपुरची वारी तिने बर्याच ओव्या सांगितल्या एक मुलगा शाळेत जातो येतो म्हणुन त्याच्या कौतुकाच्या ओव्या सांगितल्या | ||