Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: जावली / Javali District: सातारा / Satara Gender: F | वय ः ५५ शिक्षण ः नाही मुलगे ः ३ मुली ः ३ व्यवसाय ः शेती आहे . १०-१२ मण भात होतो १०-१५ मण नाचणी होते. घरची परिस्थितीः शेती कोयना धरणात गेली अंगात येते काही वाजायला लागले की अंगात येते थोडी शेती आहे | ||