Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: जावली / Javali District: सातारा / Satara Gender: F Songs by Mane Jai (12) ◉ | वय ः ५५ शिक्षण ः नाही मुलगे ः ४ मुली ः १ घरची परिस्थितीः वीस वर्षापुर्वी नवरा वारला अतिशय कष्टानी मुले जगवली त्यांना शिक्षण देता आले नाही नवरा वारल्यावर गावातील बायांची दळण दळणे पुष्कळ प्रकारची गाणी येतात. | ||