Cast: वाणी / Wani Village: / Taluka: लातूर / Latur District: लातूर / Latur Gender: F | वय ः ४५ शिक्षण ः नाही मुलगा ः १ मुलगी ः १ व्यवसाय ः शेती आहे २० एकर शेती आहे ६ एकर बागायती बोअर आहे विहीर आहे घरची परिस्थितीः चागंली आहे, मुलगा दाहावीपर्यंत शिकविला पिठाची गिरणी आहे मुलगा गिरणीकडे पाहतो. यांना गाण्याची आवड आहे भजन. किर्तन ओव्या सगळ्यात हुशार आहेत. | ||