Cast: मराठा / Maratha Village: केळी गव्हाण / Keli Gavhan Taluka: बदनापूर / Badanapur District: जालना / Jalana Gender: F | वय ः ५० व्यवसायः मजुरी करतात. घरची परिस्थितीः यांचे लहानपणी लग्न झाले होते. नवरा वाईट निघाला म्हणुन परत माहेरी आल्या. भावाकडेच आयुष्य काढले. एक नवरा वाईट निघाला आणि दुसरा करुन काय होणार. नशीबातच नाही. पुष्कळ कष्ट केले पायी चालत जात. | ||