Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: औरंगाबाद / Aurangabad District: औरंगाबाद / Aurangabad Gender: F | मुलगे ः २ मुलगीः १ मतीमंद आहे. व्यवसाय ः शेती ६/७ एकर जमीन आहे. जनावरंचा चारा व उस होतो. शेतीला पाणी आहे. चार पाच म्हैस व गायी आहेत. पुण्यात येऊन वाडिया डाँक्टरकडे उपचार केले पण फरक पडत नाही. खुप गाणी येतात. आई तर खुपच गाणी म्हणायची. आत्ताच्या मुलींना कोणतीच गाणी येत नाहीत. आता दळण नसले तरी शेतात काम करताना गाणी म्हणतात. | ||