Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: संगमनेर / Sangamner District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वय: ७० शिक्षण ः नाही यांना घरी परतायची घाई होती म्हणून थोड्याच ओव्या दिल्या. त्यांना आणखी पुष्कळ ओव्या द्याव्यात असे वाटत होते. त्यांच्याबरोबर त्यांच्याच वयाची पुरूष माणसे होती त्यांना पण ओव्यांच्या विषयात रस होता.पुरूष माणसांना व या बायांना ओव्यांची परंपरा संपत आली म्हणून वाईट वाटत होते. यांना आम्ही २४.७.१९९९ला पंढरपुर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी भेटलो व ओव्या घेतल्या. | ||