Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: कोळवण / Kolwan Gender: F Songs by Jori Tana (44) | वय ः५० शिक्षणः नाही मुलगेः २ मुलगीः १ माहेरः भालगुडी व्यवसाय ःशेती ३ एकर. दुसवट्याने दुसर्याची करतात. मुख्य पिकं तांदूळ, गहू. १२ पोती भात होतो. जोडधंदाः दूध व्यवसाय. २ बैल, १ गाय आहे. काही महिन्यापूर्वीच बाईचं निधन झाले आहे. बाईनी भरपूर गाणी यायाची . ती ऐकण्यासाठी शेजारचे सुध्दा येत असतं. घरची परिस्थिती ः २ खणाचे बांधलेले पे घर आहे. एकत्रित कुटुंब. खाऊन पिऊन सुखी. | ||