Cast: मराठा / Maratha Village: निंबोरे / Nimbore Taluka: करमाळा / Karmala District: सोलापूर / Solapur Gender: F | वय ः ३० मुलगा ः १ मुलगीः नाही व्यवसायः शेती माहेरी गाणी शिकले. माहेर इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी माहेरी विठ्ठल भक्ति आहे म्हणून पंढरपुरला येतात. नवरा वारी करत नाही. यांना जात्यावरील ओव्या पुष्कळ येतात. यांना आम्ही २४.७.१९९९ला पंढरपुर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी भेटलो व ओव्या घेतल्या. | ||