Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: औसा / Ausa District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | त्या स्वतः भजनी मंडळात वैगेरे गाणे म्हणतात.वारकरी सप्रंदायीची घरात परपंरा आहे. त्यांना देवावर गाणी म्हणायला खुप आवडते त्यांना जेवढ्या ओव्या आठवल्या तेव्हड्या ओव्या त्यांनी सांगितल्या. ५/११/१९९५ ला याच्यांकडे ओव्या व मुलाखत घेतली. | ||