Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: बीड / Beed District: बीड / Beed Gender: F | वय ः ५५ मुलगे ः २ मुलगी ः नाही व्यवसाय ः शेती २एकर जमीन घरची परिस्थितीः चार खणी माळवदाच घर आहे. सवतीची दोन मुले घरकाम आणि शेतमजुरी गळ्यात तुळशीची माळ वारकरी संप्रदायाची परपंरा वडील विनेकरी मुले आणि सुना फार लागुन राहत नाहीत. विधवा आहे १९/९८/१९९५ ला मुलाखत व ओव्या घेतल्या. | ||