Cast: मराठा / Maratha Village: आंबेसावळी / Ambesawali Taluka: बीड / Beed District: बीड / Beed Gender: F | वय ः ३० घरची परिस्थितीः घर माळवदाचे अल्पभुधारक कातांबाई आणि भामा यांच्या सासर्याचा काळ अतिशय भरभरटीचा होता. गावातील ती एक प्रतिष्टीत आसामी होती. रुबाब आणि दबदबा होता सासरे एकनाथराव बांडे यांच्या निधनानंतर ऐश्वर्य आणि सुख कमी होत गेल.चार भावाची लग्ने झाल्यावर हे कुंटुब विभक्त झाले.आणि आज दारिद्रयात जगत आहेत. | ||