Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: दापोली / Dapoli District: रत्नागीरी रत्नागीरी / Ratnagiri Gender: F | वयः ७० मुलगेः ३ मुलगी ः नाही शेतीः थोडी आहे. मुख्यतः भाताचे पीक घरची परिस्थितीः यांचा एक मुलगा गावात शिक्षक आहे. दुसरा धर्माचा प्रचारक आहे. या पुण्याजवळील दापोडीच्या त्रिरत्न विहारात शिबीरासाठी सात दिवस राहील्या होत्या. यांची मुलाखत व गाणी ४.२.२००४ या दिवशी घेतली | ||