Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F Songs by Hundare Tai (21) | १९-१-९१ते २०-१-९१ ओव्या घेतल्या.यांना मुल नाहीत. त्यांच माहेर चांगल आहे पण सासरची परिस्थीती फार उत्तम नाही. भाऊ भिवा माहेरची मंडळी बघतात. माहेरचा आधार घ्यावा लागतो. | ||