Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: नेवासा / Nevasa District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वय ः ६५ १६-१२-९० ते २०-१२-९० माझा मुलगा वारला त्या वेळेपासुन मी ओव्या म्हणत नाही, पुष्कळ ओव्या म्हणत असे. त्यांनी ५०-६० ओव्या सांगितल्या. मग मध्येच त्यांना स्वःताच्या मरणावर असणार्या ओव्या आठवल्या त्या त्यांनी सांगायाला सुरवात केली | ||