Cast: नवबौध्द / Navbaudha Village: पोहरेगाव / Poharegaon Taluka: रेणापूर / Renapur District: लातूर / Latur Gender: F | वयः ५५ व्यवयायः त्या सरकारी दवाखान्यात सफाई कामगार म्हणुन काम करतात. घरची परिस्थितीः ह्या परीत्यक्ता आहे. घर निराधार योजनेखाली गावाबाहेर झोपडी त्या दवाखान्यात कामाला आहेत दवाखान्यातले काम संपल्यावर तिला वेळ मिळेल तश्या आणि आठवतील तश्या तिने सकाळ संध्याकाळी ओव्या सांगितल्या १२/९/१९९५ ला मुलाखत व ओव्या घेतल्या. | ||