Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: राहाता / Rahata District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वयः ६६ मुलगेः ५ मुलीः ५ व्यवसायः शेती. ज्वारी, बाजरी, हरभरा ही पिके येतात. घरची परिस्थितीः नवरा रेल्वेत कामाला होता. मे २००१ मधे परत भेट घेतली त्यावेळी विधवा झाल्या होत्या व नवर्याची पेन्शन मिळते. | ||