Cast: माळी / Mali Village: / Taluka: राहाता / Rahata District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वयः ६० मुलगा ः १ मुलीः २ व्यवसायः शेती. ज्वारी बाजरी पिकतो. घरची परिस्थितीः नवरा जागरण गोंधळ कार्यक्रम करत असे, परत मे २००१ला भेट घेतली तेंव्हा नवरा वारला होता. आता मुले संभाळतात. | ||