Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: राहाता / Rahata District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वयः७० मुलगेः३ मुलगी ः नाही व्यवसायः शेती. ज्वारी, बाजरी, हरभरा ही पिके घेतात.जिरायत शेती मे २००१ला भेट दिली असता त्या विधवा झाल्या होत्या. घरची परिस्थितीः शेती मुले शेती करतात. नातू नोकरी करतात. | ||