Cast: परीट / Parit Village: आडगाव / Adgaon Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F | वयः ५१ वर्षे शिक्षणः नाही. मुलगेः ४ मुलीः २ माहेरः शिळींब (न्हाव्याची वाडी) गाण माहेरी आईकडून शिकल्या व्यवसायः शेती, मजूरी. भात, नाचणी ही पीकं काढतात. दहा मण भात होतो. त्यात भागत नाही म्हणून मोल मजुरी करावी लागते. घरची परिस्थितीः तीन खणाच साध्या बांधणीच घर आहे. यांना १९८८ला भेटलो. | ||